GT vs MI Qualifier 2 Live Score: सूर्यकुमार यादवचे ३३ चेंडूत अर्धशतक

GT vs MI Qualifier 2 Live Score: सूर्यकुमार यादवचे ३३ चेंडूत अर्धशतक, मुंबईला ३६ चेंडूत हव्यात

> १० षटकात मुंबईच्या ३ बाद ११० धावा >सहा षटकात मुंबईच्या ३ बाद ७२ धावा

> मुंबईला मोठा झटका, आक्रमक तिलक वर्मा १४ चेंडूत ४३ धावा करून बाद झाला- मुंबई ३ बाद ७२

> तिलक वर्माची आक्रमक फलंदाजी- मोहम्मद शमीच्या एका ओव्हरमध्ये केल्या २४ धावा

>मुंबईला मोठा झटका- कर्णधार रोहित शर्मा ८ धावांवर बाद- मुंबई २ बाद २१

> कॅमरून ग्रीन retd hurt झाला >मुंबईने गमावली पहिली विकेट- नेहल वढेरा ४ धावांवर बाद

> मुंबईच्या डावाला सुरूवात- नेहल वढेरा आणि रोहित शर्मा मैदानात

> गुजरातच्या २० षटकात ३ बाद २३३ धावा > साई सुदर्शन Retired Out. ३१ चेंडूत केल्या ४३ धावा

> वादळी शतकानंतर शुभमन गिल बाद झाला, ६० चेंडूत १० षटकार, ७ चौकारांसह १२९ धावा